कृतज्ञता

माणसाने नेहमी कृतज्ञ असावे कृतघ्न नाही … केलेल्या उपकाराची जाण ठेवून आयुष्याचा उर्वरित प्रवास करावा. यश तुमच्याच् पदरी पडेल कारण गेलेले दिवस तुम्हाला नाविन्य घडवन्याचा उत्साह देतात

शिक्षण

शिक्षण हे महासागरासारख आहे- क्षितिजसमांतर. नजर फिरवली तरी फक्त चोहिकडे समुद्रच दिसाव तस, शिक्षणाची व्यापकता खुप आहे

जन्मल्यापासून ते मृत्युपर्यन्त आपण प्रत्येक गोष्ट शिकतच असतो

 आपण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले म्हणजे आपण जग जिंकल अस होत नाही. त्या महासागराच्या विश्वात आपण चिखलातच असतो…